कोल्हापुरात महाराजस्व समाधान शिबिरात महिला बचत गटांना लाखो रुपयांच्या कर्जाचे वाटप.
'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शासनाच्या विविध योजनांतर्गत महिला बचत गटांना लाखो रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले.
@Dev_Fadnavis @cbawankule
#
RevenueDepartment# #
MaharashtraGovernment# #
महाराजस्वअभियान# #
MaharajaswaAbhiyan2026# #
Kolhapur#