注册并分享邀请链接,可获得视频播放与邀请奖励。

भाजपा महाराष्ट्र 的个人资料封面
भाजपा महाराष्ट्र 的头像

भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra)

@BJP4Maharashtra
Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻
159 正在关注    647.5K 粉丝
मस्तक हे पायावरी । या वारकरी संतांच्या 🚩 @narendramodi #vaari# #वारकरी# #आषाढीवारी# #BJP# #NarendraModi#
कोल्हापुरात महाराजस्व समाधान शिबिरात महिला बचत गटांना लाखो रुपयांच्या कर्जाचे वाटप. 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शासनाच्या विविध योजनांतर्गत महिला बचत गटांना लाखो रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. @Dev_Fadnavis @cbawankule #RevenueDepartment# #MaharashtraGovernment# #महाराजस्वअभियान# #MaharajaswaAbhiyan2026# #Kolhapur#
显示更多
नीट पेपर फुटीतील एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा होईल. फास्ट-ट्रॅक न्यायालये आणि कठोर शिक्षेच्या तरतुदी असलेल्या कायद्याच्या मसुद्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात आज चर्चा होईल. मंत्रिमंडळाच्या सूचनांनंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.
显示更多
0
1
40
15
转发到社区
नीट पेपर लीक प्रकरणातील एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट चालवणार असून लवकरच पेपर फुटीच्या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा असलेल्या कायद्याच्या मसुद्यावर काम सुरू असून उद्याचाच कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा होईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या विशेष संदेशात दिली!
显示更多
0
88
285
80
转发到社区
परकीय निधीवर कडक देखरेख ठेवणे हा प्रत्येक देशाचा अधिकार आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे! FCRA विधेयक २०२६ मध्ये काय आहे ते जाणून घ्या: 📌परकीय निधीतून निर्माण केलेल्या मालमत्तेवर कडक देखरेख. 📌परदेशी नागरिक स्वयंसेवी संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवू शकणार नाहीत. 📌धर्मांतर आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये परकीय निधीच्या वापरावर बंदी. परकीय मदत मान्य, पण राष्ट्रहित सर्वोपरि!
显示更多
0
3
33
22
转发到社区