सहकारातून समृद्धी...
🔸CM Devendra Fadnavis flags off the Bharat Taxi Service at Navi Mumbai International Airport.
Union MoS Murlidhar Mohol, Minister Babasaheb Patil, MLA Manda Mhatre, MLA Mahesh Baldi, MLA Prashant Thakur and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारत टॅक्सी सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर भारत टैक्सी सेवा का हरी झंडी दिखाकर शुभारंभ।
इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, मंत्री बाबासाहेब पाटील, विधायक मंदा म्हात्रे, विधायक महेश बालदी, विधायक प्रशांत ठाकूर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕧 12.20pm | 23-7-2026📍Navi Mumbai | दु. १२.२० वा. | २३-७-२०२६📍नवी मुंबई.
@Dev_Fadnavis @mohol_murlidhar @babasahebpati1 @MlaMandaMhatre @mlamaheshbaldi @ithakurprashant @coopbharattaxi
#
Maharashtra# #
DevendraFadnavis# #
BharatTaxi#