注册并分享邀请链接,可获得视频播放与邀请奖励。

与「Maharashtra」相关的搜索结果

Maharashtra 贴吧
一个关键词就是一个贴吧,路径全站唯一。
创建贴吧
用户
未找到
包含 Maharashtra 的内容
कारगिल विजय दिवस : भारतीय वायुदलाच्या शौर्याचा सुवर्ण इतिहास! कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन सफेद सागर’ हे भारतीय वायुदलाचे अदम्य साहस, अचूक रणनिती आणि अतुलनीय पराक्रमाचे प्रतीक आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतीय वायुदलाच्या वीर जवानांनी गाजवलेल्या शौर्याची सविस्तर माहिती.. @Dev_Fadnavis #Maharashtra# #DevendraFadnavis# #KargilVijayDiwas#
显示更多
0
2
70
40
转发到社区
विजय, शौर्य आणि सर्वोच्च बलिदान.. 26 जुलै 1999 हा दिवस भारतीय सैन्याचे अद्वितीय शौर्य, त्याग आणि साहसाचे अमर प्रतीक आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या वीर जवानांनी त्यांच्या पराक्रमाने असंख्य आव्हानांवर मात करून शत्रूवर विजय मिळवत जगाला भारताच्या सामर्थ्याची आणि जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेची प्रचिती दिली. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन विजय', वायुदलाने 'ऑपरेशन सफेद सागर', आणि नौदलाने 'ऑपरेशन तलवार'द्वारे शत्रूला चारीमुंड्या चित केले. या युद्धावेळी भारतमातेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर वीरांच्या पराक्रमाची ही सविस्तर गाथा... @Dev_Fadnavis #Maharashtra# #DevendraFadnavis# #KargilVijayDiwas#
显示更多
0
3
75
35
转发到社区
🤝 CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari presided over the signing and exchange of an MoU between Association of Industrial Development (AID) and National Academy of Defence Production (NADP), Nagpur. 🔸Purpose of the MoU : ✅Strengthen industry-academy linkages. ✅Enhance experiential learning and innovation. ✅Support MSME and vendor ecosystem development. ✅Provide national and international industry exposure to defence production companies. ✅Enable internships and incubator-based learning for PGDM(BM) students. Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLC Dr. Rajiv Potdar, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Neeta Thakre, Deputy Mayor Leela Hathibed, Standing Committee Chairman Shivani Dani-Wakhare and other dignitaries were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) आणि नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन (NADP), नागपूर यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. सामंजस्य करारांची उद्दिष्टे : ✅उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करणे. ✅अनुभवाधारित शिक्षण आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे. ✅ एमएसएमई (MSME) आणि विक्रेता परिसंस्थेच्या विकासाला चालना देणे. ✅ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्राचा अनुभव (Exposure) मिळवून देणे. ✅PGDM (बिझनेस मॅनेजमेंट) विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि स्टार्टअप इनक्यूबेटर-आधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार डॉ. राजीव पोतदार, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @rajeev_potdar @krishnakhopde @Nita_Thakre @Aid_Nagpur #Maharashtra# #DevendraFadnavis# #Nagpur#
显示更多
0
4
182
145
转发到社区
उद्योगांच्या गरजांनुसार कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमधून नागपूरमध्ये साकारलेल्या अत्याधुनिक 'नागपूर स्किल सेंटरची' वैशिष्ट्ये, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि युवकांना उद्योगसज्ज बनविणाऱ्या या स्किल सेंटरची सविस्तर माहिती... @Dev_Fadnavis @nitin_gadkari @Aid_Nagpur @TataSTRIVE @ngpnmc #Maharashtra# #DevendraFadnavis# #Nagpur#
显示更多
0
1
104
44
转发到社区
‘Catch the Rain’ campaign has a simple message…to conserve water effectively. Highlighted efforts from Madhya Pradesh, Maharashtra, Andhra Pradesh, Chhattisgarh and Odisha in this regard. #MannKiBaat#
显示更多
0
68
493
160
转发到社区
🔸Bhoomipujan of the Bhakta Niwas in Pandharpur, managed by the 'Shri Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee, Alandi Devachi', at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Jaykumar Gore and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे 'श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची' संचालित भक्तनिवासाचे भूमिपूजन. यावेळी मंत्री जयकुमार गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से पंढरपूर में 'श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिति, आलंदी देवाची' द्वारा संचालित भक्त निवास का भूमिपूजन। इस अवसर मंत्री जयकुमार गोरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕓4.40pm | 25-7-2026📍Pandharpur | पहाटे. ४.४० वा. | २५-७-२०२६📍पंढरपूर. @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore #Maharashtra# #DevendraFadnavis# #AashadhiEkadashi#
显示更多
0
10
123
39
转发到社区
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची शासकीय महापूजा व अभिषेक करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केली. @fadnavis_amruta #Maharashtra# #PandharpurWari# #AshadhiEkadashi#
显示更多
0
262
7.8K
1.5K
转发到社区
कोल्हापुरात महाराजस्व समाधान शिबिरात महिला बचत गटांना लाखो रुपयांच्या कर्जाचे वाटप. 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शासनाच्या विविध योजनांतर्गत महिला बचत गटांना लाखो रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. @Dev_Fadnavis @cbawankule #RevenueDepartment# #MaharashtraGovernment# #महाराजस्वअभियान# #MaharajaswaAbhiyan2026# #Kolhapur#
显示更多
झाडू घेऊनी हाती, स्वच्छता ती करी | स्वच्छतेचा संकल्प, नांदतो पंढरी ॥ 🔸CM Devendra Fadnavis at the closing ceremony of the Rural Development and Panchayat Raj Department's 'Nirmal Wari' and the Chief Minister's Medical Assistance Cell's 'Charan Seva' initiative. Minister Girish Mahajan, Minister Jaykumar Gore, MLC Rajendra Raut, MLA Samadhan Autade, MLA Gopichand Padalkar and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची 'निर्मल वारी' व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा 'चरणसेवा' या उपक्रमांच्या समारोप समारंभास प्रमुख उपस्थिती. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ग्राम विकास और पंचायत राज विभाग की 'निर्मल वारी' एवं मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कक्ष की 'चरणसेवा' इन उपक्रमों के समापन समारोह में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, विधायक राजेंद्र राऊत, विधायक समाधान आवताडे, विधायक गोपीचंद पडलकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕔 4.45pm | 24-7-2026📍Pandharpur | संध्या. ४.४५ वा. | २४-७-२०२६📍पंढरपूर. @Dev_Fadnavis @girishdmahajan @Jaykumar_Gore @samadhanautade1 @GopichandP_MLA #Maharashtra# #DevendraFadnavis# #NirmalWari# #AshadhiWari#
显示更多
0
6
239
204
转发到社区