注册并分享邀请链接,可获得视频播放与邀请奖励。

CMO Maharashtra 的个人资料封面
CMO Maharashtra 的头像

CMO Maharashtra (@CMOMaharashtra)

@CMOMaharashtra
0 正在关注    0 粉丝
कारगिल विजय दिवस : भारतीय वायुदलाच्या शौर्याचा सुवर्ण इतिहास! कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन सफेद सागर’ हे भारतीय वायुदलाचे अदम्य साहस, अचूक रणनिती आणि अतुलनीय पराक्रमाचे प्रतीक आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतीय वायुदलाच्या वीर जवानांनी गाजवलेल्या शौर्याची सविस्तर माहिती.. @Dev_Fadnavis #Maharashtra# #DevendraFadnavis# #KargilVijayDiwas#
显示更多
0
2
70
40
转发到社区
विजय, शौर्य आणि सर्वोच्च बलिदान.. 26 जुलै 1999 हा दिवस भारतीय सैन्याचे अद्वितीय शौर्य, त्याग आणि साहसाचे अमर प्रतीक आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या वीर जवानांनी त्यांच्या पराक्रमाने असंख्य आव्हानांवर मात करून शत्रूवर विजय मिळवत जगाला भारताच्या सामर्थ्याची आणि जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेची प्रचिती दिली. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन विजय', वायुदलाने 'ऑपरेशन सफेद सागर', आणि नौदलाने 'ऑपरेशन तलवार'द्वारे शत्रूला चारीमुंड्या चित केले. या युद्धावेळी भारतमातेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर वीरांच्या पराक्रमाची ही सविस्तर गाथा... @Dev_Fadnavis #Maharashtra# #DevendraFadnavis# #KargilVijayDiwas#
显示更多
0
3
75
35
转发到社区
🤝 CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari presided over the signing and exchange of an MoU between Association of Industrial Development (AID) and National Academy of Defence Production (NADP), Nagpur. 🔸Purpose of the MoU : ✅Strengthen industry-academy linkages. ✅Enhance experiential learning and innovation. ✅Support MSME and vendor ecosystem development. ✅Provide national and international industry exposure to defence production companies. ✅Enable internships and incubator-based learning for PGDM(BM) students. Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLC Dr. Rajiv Potdar, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Neeta Thakre, Deputy Mayor Leela Hathibed, Standing Committee Chairman Shivani Dani-Wakhare and other dignitaries were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) आणि नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन (NADP), नागपूर यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. सामंजस्य करारांची उद्दिष्टे : ✅उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करणे. ✅अनुभवाधारित शिक्षण आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे. ✅ एमएसएमई (MSME) आणि विक्रेता परिसंस्थेच्या विकासाला चालना देणे. ✅ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्राचा अनुभव (Exposure) मिळवून देणे. ✅PGDM (बिझनेस मॅनेजमेंट) विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि स्टार्टअप इनक्यूबेटर-आधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार डॉ. राजीव पोतदार, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @rajeev_potdar @krishnakhopde @Nita_Thakre @Aid_Nagpur #Maharashtra# #DevendraFadnavis# #Nagpur#
显示更多
0
4
182
145
转发到社区
उद्योगांच्या गरजांनुसार कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमधून नागपूरमध्ये साकारलेल्या अत्याधुनिक 'नागपूर स्किल सेंटरची' वैशिष्ट्ये, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि युवकांना उद्योगसज्ज बनविणाऱ्या या स्किल सेंटरची सविस्तर माहिती... @Dev_Fadnavis @nitin_gadkari @Aid_Nagpur @TataSTRIVE @ngpnmc #Maharashtra# #DevendraFadnavis# #Nagpur#
显示更多
0
1
104
44
转发到社区
🔸Bhoomipujan of the Bhakta Niwas in Pandharpur, managed by the 'Shri Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee, Alandi Devachi', at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Jaykumar Gore and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे 'श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची' संचालित भक्तनिवासाचे भूमिपूजन. यावेळी मंत्री जयकुमार गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से पंढरपूर में 'श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिति, आलंदी देवाची' द्वारा संचालित भक्त निवास का भूमिपूजन। इस अवसर मंत्री जयकुमार गोरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕓4.40pm | 25-7-2026📍Pandharpur | पहाटे. ४.४० वा. | २५-७-२०२६📍पंढरपूर. @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore #Maharashtra# #DevendraFadnavis# #AashadhiEkadashi#
显示更多
0
10
123
39
转发到社区
झाडू घेऊनी हाती, स्वच्छता ती करी | स्वच्छतेचा संकल्प, नांदतो पंढरी ॥ 🔸CM Devendra Fadnavis at the closing ceremony of the Rural Development and Panchayat Raj Department's 'Nirmal Wari' and the Chief Minister's Medical Assistance Cell's 'Charan Seva' initiative. Minister Girish Mahajan, Minister Jaykumar Gore, MLC Rajendra Raut, MLA Samadhan Autade, MLA Gopichand Padalkar and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची 'निर्मल वारी' व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा 'चरणसेवा' या उपक्रमांच्या समारोप समारंभास प्रमुख उपस्थिती. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ग्राम विकास और पंचायत राज विभाग की 'निर्मल वारी' एवं मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कक्ष की 'चरणसेवा' इन उपक्रमों के समापन समारोह में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, विधायक राजेंद्र राऊत, विधायक समाधान आवताडे, विधायक गोपीचंद पडलकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕔 4.45pm | 24-7-2026📍Pandharpur | संध्या. ४.४५ वा. | २४-७-२०२६📍पंढरपूर. @Dev_Fadnavis @girishdmahajan @Jaykumar_Gore @samadhanautade1 @GopichandP_MLA #Maharashtra# #DevendraFadnavis# #NirmalWari# #AshadhiWari#
显示更多
0
6
239
204
转发到社区
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of MoUs between Sahakar Taxi Co-Operative Limited (STCL) and various organisations. List of organisations: 🔸Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) 🔸Navi Mumbai Traffic Police 🔸Mumbai Traffic Police 🔸Thane Municipal Corporation 🔸Navi Mumbai Municipal Corporation 🔸Municipal Corporation of Greater Mumbai 🔸Thane Traffic Police 🔸M/s. Loknete D B Patil Native Project Affected Transport Co-Operative Limited 🔸Cosmos Co-operative Bank Ltd Purpose of these MoUs: ✅To enhance last-mile and first-mile connectivity for MSRTC passengers, improve the overall commuter experience at bus stands via dedicated prepaid systems and promote integrated, sustainable green urban mobility across Maharashtra ✅To provide seamless last-mile connectivity to MSRTC passengers at designated bus stands via the Bharat Taxi platform ✅To establish structured physical prepaid booths at principal transit junctions to cater to walk-in passengers ✅To advance sustainable transport paradigms via structural co-branding layouts on the City Electric Buses and long-distance MSRTC transit fleets ✅To ensure safe, affordable, and accessible transport for all commuters, including women, senior citizens and persons with disabilities ✅To enhance commuter security via tracked, cashless, app-based taxi operations, integrate digital emergency response networks and regulate dedicated taxi facilitation zones ✅To improve urban mobility in the corporation's jurisdiction through safe, organised, app-based and cashless taxi services ✅To enhance first-mile and last-mile connectivity at public transport hubs and high-footfall civic locations; promote green and electric mobility and support TMC, NMMC, MCGM's Smart City and digital governance initiatives ✅To outline the strategic partnership between the Parties for the commercial rollout and day-to-day management of the ‘Bharat Taxi’ platform within the precinct of NMIA Union MoS Murlidhar Mohol, Minister Babasaheb Patil, MLA Manda Mhatre, MLA Mahesh Baldi, MLA Prashant Thakur and other dignitaries were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (STCL) आणि विविध संस्थांदरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. सामंजस्य करार झालेल्या संस्था : 🔸 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) 🔸 नवी मुंबई वाहतूक पोलीस 🔸 मुंबई वाहतूक पोलीस 🔸 ठाणे महानगरपालिका (TMC) 🔸 नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) 🔸 बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) 🔸 ठाणे वाहतूक पोलीस 🔸 लोकनेते स्व. दि. बा. पाटील नेटिव्ह प्रोजेक्ट अफेक्टेड ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड 🔸 कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सामंजस्य करारांची उद्दिष्टे: ✅ MSRTC प्रवाशांसाठी प्रथम टप्प्यातील (First-mile) आणि अंतिम टप्प्यातील (Last-mile) प्रवास अधिक सुलभ करणे, बसस्थानकांवर प्रीपेड टॅक्सी व्यवस्था उपलब्ध करून प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर बनवणे तसेच महाराष्ट्रात एकात्मिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेला चालना देणे ✅ भारत टॅक्सी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निश्चित MSRTC बसस्थानकांवर प्रवाशांना अखंड लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे ✅ थेट येणाऱ्या प्रवाशांची सोय करण्यासाठी प्रमुख वाहतूक केंद्रांवर सुव्यवस्थित आणि कायमस्वरूपी 'प्रीपेड' बुथ्स उभारणे. ✅ शहरातील इलेक्ट्रिक बसेस आणि एमएसआरटीसीच्या लांब पल्ल्याच्या बस ताफ्यावर संरचित संयुक्त ब्रँडिंगद्वारे शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देणे. ✅ महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह सर्व प्रवाशांसाठी सुरक्षित, परवडणारी आणि विश्वासार्ह टॅक्सी सेवा उपलब्ध करून देणे. ✅ ट्रॅकिंग सुविधा, कॅशलेस व ॲप-आधारित टॅक्सी सेवांद्वारे प्रवाशांच्या सुरक्षिततेला बळकटी देणे. डिजिटल आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीशी समन्वय साधणे. तसेच नियोजित टॅक्सी सुविधा क्षेत्रांचे (Taxi Facilitation Zones) प्रभावी नियमन करणे. ✅ महानगरपालिकेच्या क्षेत्रात सुरक्षित, नियोजित, ॲप-आधारित आणि कॅशलेस टॅक्सी सेवांद्वारे शहरी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे. ✅ सार्वजनिक वाहतूक केंद्र आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी फर्स्ट-माईल व लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी वाढवणे, हरित व इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देणे तसेच TMC, NMMC आणि MCGM यांच्या स्मार्ट सिटी व डिजिटल गव्हर्नन्स उपक्रमांना बळकटी देणे. ✅ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) परिसरात ‘भारत टॅक्सी’ प्लॅटफॉर्मच्या व्यावसायिक अंमलबजावणी आणि दैनंदिन व्यवस्थापनासाठी धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करणे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @babasahebpati1 @MlaMandaMhatre @mlamaheshbaldi @ithakurprashant @coopbharattaxi @msrtcofficial @TMCaTweetAway @NMMConline @Cosmospune #Maharashtra# #DevendraFadnavis# #BharatTaxi#
显示更多
0
4
63
22
转发到社区
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा! 🙏🚩 पालखी महामार्ग, निर्मल वारी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक आरोग्य सुविधांसह सुखकर, सुरक्षित वारी घडविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध. @Dev_Fadnavis #Maharashtra# #वारी2026# #AshadhiWari# #DevendraFadnavis#
显示更多
0
6
707
678
转发到社区
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on Maharashtra's progress in the NITI Aayog Sustainable Development Goals (SDGs) India Index as part of the Social Sector War Room. Senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक क्षेत्र वॉर रूम अंतर्गत नीती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) इंडिया इंडेक्समधील महाराष्ट्राच्या कामगिरीसंदर्भात आढावा बैठक. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में सामाजिक क्षेत्र वॉर रूम के अंतर्गत नीति आयोग के सतत विकास लक्ष्यों के (SDGs) इंडिया इंडेक्स में महाराष्ट्र के प्रदर्शन की समीक्षा बैठक। इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕝 2.25pm | 23-7-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.२५ वा. | २३-७-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra# #DevendraFadnavis# #SustainableDevelopmentGoals#
显示更多
0
10
798
717
转发到社区
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील 'भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ कार्यक्रम' येथे 'भारत टॅक्सी'च्या सारथींना प्रातिनिधिक स्वरूपात किटचे वितरण केले. भारत टॅक्सीचे सारथी : ✅ अक्षय केणी ✅ सूरज नाईक ✅ तुषार पाटील ✅ मिलिंद पाटील ✅ सिद्धार्थ कर्वे ✅ सुदर्शन म्हात्रे ✅ रोहिदास गायकवाड ✅ प्रदीप म्हात्रे @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @babasahebpati1 @MlaMandaMhatre @mlamaheshbaldi @ithakurprashant @coopbharattaxi #Maharashtra# #DevendraFadnavis# #BharatTaxi#
显示更多
0
72
155
102
转发到社区
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील 'भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ कार्यक्रम' येथे प्रातिनिधिक स्वरूपात 'भारत टॅक्सी'च्या सारथींना शेअर प्रमाणपत्रांचे वितरण केले. शेअर प्रमाणपत्र प्राप्त भारत टॅक्सीचे सारथी : ✅ सचिन साळुंखे ✅ सीमा संतोष देवगिरीकर ✅ संतोष सिंह ✅ अनंत पावसकर ✅ हितेश दांड @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @babasahebpati1 @MlaMandaMhatre @mlamaheshbaldi @ithakurprashant @coopbharattaxi #Maharashtra# #DevendraFadnavis# #BharatTaxi#
显示更多
0
129
801
720
转发到社区
सहकार क्षेत्राला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देणाऱ्या 'भारत टॅक्सी' सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 'भारत टॅक्सी' सेवा रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवाससेवा उपलब्ध करून देणार आहे. 'भारत टॅक्सी' या अभिनव उपक्रमाची सविस्तर माहिती... @narendramodi @AmitShah @Dev_Fadnavis @coopbharattaxi #Maharashtra# #DevendraFadnavis# #BharatTaxi#
显示更多
0
88
195
160
转发到社区
सहकारातून समृद्धी... 🔸CM Devendra Fadnavis flags off the Bharat Taxi Service at Navi Mumbai International Airport. Union MoS Murlidhar Mohol, Minister Babasaheb Patil, MLA Manda Mhatre, MLA Mahesh Baldi, MLA Prashant Thakur and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारत टॅक्सी सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर भारत टैक्सी सेवा का हरी झंडी दिखाकर शुभारंभ। इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, मंत्री बाबासाहेब पाटील, विधायक मंदा म्हात्रे, विधायक महेश बालदी, विधायक प्रशांत ठाकूर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕧 12.20pm | 23-7-2026📍Navi Mumbai | दु. १२.२० वा. | २३-७-२०२६📍नवी मुंबई. @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @babasahebpati1 @MlaMandaMhatre @mlamaheshbaldi @ithakurprashant @coopbharattaxi #Maharashtra# #DevendraFadnavis# #BharatTaxi#
显示更多
0
6
119
39
转发到社区
🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the great revolutionary and educationist Lokmanya Bal Gangadhar Tilak on his birth anniversary at his official residence in Mumbai today. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी थोर क्रांतिकारक आणि शिक्षणतज्ज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर महान क्रांतिकारी और शिक्षाविद् लोकमान्य बाल गंगाधर तिलक इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। 🕚 11.10am | 23-7-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.१० वा. | २३-७-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra# #DevendraFadnavis# #LokmanyaTilak#
显示更多
0
9
666
572
转发到社区
॥ अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक ॥ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासमवेत वारकऱ्यांसोबत चालत वारीचा भक्तिमय अनुभव घेतला. वारीत चालणारे सर्व वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, माऊलींकडे "राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे घातले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील 2 वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे. वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्या ही मोजली जात आहे. वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्याप्रमाणे स्वच्छता झाली आहे. शौचालये, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, चरण सेवा उपक्रम, आरोग्य पथके आदींच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore #Maharashtra# #DevendraFadnavis# #Wari# #जयहरीविठ्ठल#
显示更多
A home for champions. A destination for dreams. A legacy for the future! 🏏✨ Inspired by the visionary legacy of our great king, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, the proposed KDCA International Cricket Stadium seeks to carry forward Kolhapur's proud sporting tradition with international standard facilities, a modern cricket academy and a world-class multi-sports ecosystem. A vision to nurture champions, inspire generations and place Kolhapur firmly on the global sporting map. Think Cricket. Think Unlimited. #KDCA# #Kolhapur# #FutureOfCricket# #Sports# #ThinkCricketThinkUnlimited#
显示更多
0
189
1.5K
1.4K
转发到社区