注册并分享邀请链接,可获得视频播放与邀请奖励。

与「बाळ_गंगाधर_टिळक」相关的搜索结果

बाळ_गंगाधर_टिळक 贴吧
一个关键词就是一个贴吧,路径全站唯一。
创建贴吧
用户
未找到
包含 बाळ_गंगाधर_टिळक 的内容
🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the great revolutionary and educationist Lokmanya Bal Gangadhar Tilak on his birth anniversary at his official residence in Mumbai today. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी थोर क्रांतिकारक आणि शिक्षणतज्ज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर महान क्रांतिकारी और शिक्षाविद् लोकमान्य बाल गंगाधर तिलक इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। 🕚 11.10am | 23-7-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.१० वा. | २३-७-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra# #DevendraFadnavis# #LokmanyaTilak#
显示更多
0
9
666
572
转发到社区
प्रखर राष्ट्रभक्त, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक आणि लोकजागृतीचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
显示更多
0
20
156
21
转发到社区
Tributes to the champion of national education, writer, and revolutionary leader who fearlessly raised his voice against injustice, Lokmanya Bal Gangadhar Tilak on his Birth Anniversary! राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते, अन्यायाला वाचा फोडणारे निर्भीड लेखक, थोर क्रांतिकारक 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #लोकमान्य_टिळक# #लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक# #LokmanyaTilak# #LokmanyaBalGangadharTilak# #Maharashtra#
显示更多
0
198
1.1K
801
转发到社区
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे स्वातंत्र्यलढ्यातील त्या अग्रणी नायकांपैकी एक होते, ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात तरुणांना संघटित आणि प्रेरित करण्यासोबतच स्वभाषा, स्वदेशी आणि स्वसंस्कृतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!" त्यांच्या या घोषणेने संपूर्ण राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण केले आणि स्वातंत्र्याची भावना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांसारख्या आयोजनांतून त्यांनी राष्ट्रीय जागृतीचे अभूतपूर्व कार्य केले. त्यांचा 'गीता रहस्य' हा कालजयी ग्रंथ आजही आपल्याला कर्तव्यपथावर ठाम राहण्याची प्रेरणा देतो. लोकसेवा आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या टिळक महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
显示更多
0
127
2.3K
558
转发到社区
🇮🇳 स्वराज्यातून सुराज्याचा मूलमंत्र देणारे थोर समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻 #बाळ_गंगाधर_टिळक# #BalGangadharTilak#
显示更多
0
17
60
12
转发到社区