विजय, शौर्य आणि सर्वोच्च बलिदान..
26 जुलै 1999 हा दिवस भारतीय सैन्याचे अद्वितीय शौर्य, त्याग आणि साहसाचे अमर प्रतीक आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या वीर जवानांनी त्यांच्या पराक्रमाने असंख्य आव्हानांवर मात करून शत्रूवर विजय मिळवत जगाला भारताच्या सामर्थ्याची आणि जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेची प्रचिती दिली. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन विजय', वायुदलाने 'ऑपरेशन सफेद सागर', आणि नौदलाने 'ऑपरेशन तलवार'द्वारे शत्रूला चारीमुंड्या चित केले. या युद्धावेळी भारतमातेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर वीरांच्या पराक्रमाची ही सविस्तर गाथा...
@Dev_Fadnavis
#
Maharashtra# #
DevendraFadnavis# #
KargilVijayDiwas#