🤝 CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari presided over the signing and exchange of an MoU between Association of Industrial Development (AID) and National Academy of Defence Production (NADP), Nagpur.
🔸Purpose of the MoU :
✅Strengthen industry-academy linkages.
✅Enhance experiential learning and innovation.
✅Support MSME and vendor ecosystem development.
✅Provide national and international industry exposure to defence production companies.
✅Enable internships and incubator-based learning for PGDM(BM) students.
Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLC Dr. Rajiv Potdar, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Neeta Thakre, Deputy Mayor Leela Hathibed, Standing Committee Chairman Shivani Dani-Wakhare and other dignitaries were present.
🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) आणि नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन (NADP), नागपूर यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
सामंजस्य करारांची उद्दिष्टे :
✅उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करणे.
✅अनुभवाधारित शिक्षण आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे.
✅ एमएसएमई (MSME) आणि विक्रेता परिसंस्थेच्या विकासाला चालना देणे.
✅ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्राचा अनुभव (Exposure) मिळवून देणे.
✅PGDM (बिझनेस मॅनेजमेंट) विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि स्टार्टअप इनक्यूबेटर-आधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार डॉ. राजीव पोतदार, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @rajeev_potdar @krishnakhopde @Nita_Thakre @Aid_Nagpur
#
Maharashtra# #
DevendraFadnavis# #
Nagpur#