注册并分享邀请链接,可获得视频播放与邀请奖励。

与「Wari」相关的搜索结果

Wari 贴吧
一个关键词就是一个贴吧,路径全站唯一。
创建贴吧
用户
未找到
包含 Wari 的内容
झाडू घेऊनी हाती, स्वच्छता ती करी | स्वच्छतेचा संकल्प, नांदतो पंढरी ॥ 🔸CM Devendra Fadnavis at the closing ceremony of the Rural Development and Panchayat Raj Department's 'Nirmal Wari' and the Chief Minister's Medical Assistance Cell's 'Charan Seva' initiative. Minister Girish Mahajan, Minister Jaykumar Gore, MLC Rajendra Raut, MLA Samadhan Autade, MLA Gopichand Padalkar and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची 'निर्मल वारी' व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा 'चरणसेवा' या उपक्रमांच्या समारोप समारंभास प्रमुख उपस्थिती. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ग्राम विकास और पंचायत राज विभाग की 'निर्मल वारी' एवं मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कक्ष की 'चरणसेवा' इन उपक्रमों के समापन समारोह में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, विधायक राजेंद्र राऊत, विधायक समाधान आवताडे, विधायक गोपीचंद पडलकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕔 4.45pm | 24-7-2026📍Pandharpur | संध्या. ४.४५ वा. | २४-७-२०२६📍पंढरपूर. @Dev_Fadnavis @girishdmahajan @Jaykumar_Gore @samadhanautade1 @GopichandP_MLA #Maharashtra# #DevendraFadnavis# #NirmalWari# #AshadhiWari#
显示更多
0
6
239
204
转发到社区
॥ अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक ॥ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासमवेत वारकऱ्यांसोबत चालत वारीचा भक्तिमय अनुभव घेतला. वारीत चालणारे सर्व वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, माऊलींकडे "राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे घातले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील 2 वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे. वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्या ही मोजली जात आहे. वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्याप्रमाणे स्वच्छता झाली आहे. शौचालये, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, चरण सेवा उपक्रम, आरोग्य पथके आदींच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore #Maharashtra# #DevendraFadnavis# #Wari# #जयहरीविठ्ठल#
显示更多
पंढरीची वारी म्हणजे श्रद्धेचा, समतेचा आणि भक्तीचा अखंड उत्सव... प्रत्येक पावलागणिक घुमणारा "ग्यानबा तुकाराम" नावाचा गजर, लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांतील अढळ विश्वास आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस समाधान मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. वारीत चालताना नकळत मनही त्या भक्तिरंगात रंगून जाते. प्रत्येक नामस्मरण अंतर्मनाला स्पर्श करत जाते... इथे प्रत्येकाच्या मनात असते विठूमाऊलीच्या चरणी अढळ श्रद्धा... हा अनुभव फक्त जगता येतो... आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा असतो. ॥ विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल! ॥ #Maharashtra# #Solapur# #Wari# #जयहरीविठ्ठल#
显示更多
0
98
677
197
转发到社区
माऊलींच्या कृपेचा अविस्मरणीय क्षण! 🚩 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन रथासोबत वारीत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. हा क्षण आयुष्यभर जपून ठेवावा असा आहे. माऊलींचे आशीर्वाद आणि वारकरी संप्रदायाचे प्रेम सदैव ऊर्जा देत राहील. #Maharashtra# #Solapur# #Wari# #जयहरीविठ्ठल#
显示更多
0
92
1.2K
250
转发到社区
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे || #Maharashtra# #Solapur# #Wari# #जयहरीविठ्ठल#
显示更多
0
101
1.3K
276
转发到社区
Are Wario & Waluigi set to appear in the Super Mario Galaxy Movie? 🍿🌌 Monday's Insider Today kicks off now 🗓️
[🏟️💥] #BNK48CGM48SportsDay2026# [MASTER of CEREMONY] DADA – Warinda Damrongphol BOY – Charcrin Chumming [COMMENTATOR] NICK – Nikorn Visawachaiyaphan KOOK – Natthasit Promwong TICKET AVAILABLE NOW! 🔗 #FashionIsland# #BNK48# #CGM48#
显示更多
0
2
567
373
转发到社区
※コスプレ FGO リリス アテシからのメリークリスマス🎁 📷@demagr10
0
8
881
144
转发到社区
[EN-O'CLOCK] EPISODE 103 빨간 망토의 수난 2편 💨💨너의 💨숨소리가 들려...️💨💨💨 ( #ENHYPEN# #엔하이픈 ##EN_OCLOCK#
0
108
16.4K
5.3K
转发到社区
Watch: I asked President Trump what he'd say to Americans who don't realize that communism is knocking on their doorstep. He gives a dire warning, saying the U.S. is now "in more danger than it was during World War I, World War II...9/11, Pearl Harbor." "When you go communist, you never come back...You die in squalor. You die a horrible death. You die in squalor. And it gets very evil and very nasty." "And you're right. [Communism] has become international, but it's never worked, and it's not going to work. What is working is the United States." 🇺🇸🔥 Watch our full conversation at the NATO summit in Ankara, Turkey:
显示更多
0
151
4.3K
750
转发到社区