महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री
@Dev_Fadnavis जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ।
मोदी जी के मार्गदर्शन में आप महाराष्ट्र में जनकल्याण और सुशासन को निरंतर बढ़ावा दे रहे हैं। ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु की कामना करता हूँ।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महाराष्ट्रात जनकल्याण आणि सुशासनाला सातत्याने चालना देत आहात. ईश्वरचरणी आपल्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि निरंतर यशासाठी प्रार्थना करतो.