नीट पेपर फुटीतील एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा होईल.
फास्ट-ट्रॅक न्यायालये आणि कठोर शिक्षेच्या तरतुदी असलेल्या कायद्याच्या मसुद्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात आज चर्चा होईल. मंत्रिमंडळाच्या सूचनांनंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.
显示更多