注册并分享邀请链接,可获得视频播放与邀请奖励。

भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) “परकीय निधीवर कडक देखरेख ठेवणे हा प्रत्येक देशाचा अधिकार आहे आणि सुरक्षेच्या दृष्” — TopicDigg

भाजपा महाराष्ट्र 的个人资料封面
भाजपा महाराष्ट्र 的头像
भाजपा महाराष्ट्र
@BJP4Maharashtra
Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻
加入 March 2012
159 正在关注    647.5K 粉丝
परकीय निधीवर कडक देखरेख ठेवणे हा प्रत्येक देशाचा अधिकार आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे! FCRA विधेयक २०२६ मध्ये काय आहे ते जाणून घ्या: 📌परकीय निधीतून निर्माण केलेल्या मालमत्तेवर कडक देखरेख. 📌परदेशी नागरिक स्वयंसेवी संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवू शकणार नाहीत. 📌धर्मांतर आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये परकीय निधीच्या वापरावर बंदी. परकीय मदत मान्य, पण राष्ट्रहित सर्वोपरि!
显示更多
0
3
33
22
转发到社区