注册并分享邀请链接,可获得视频播放与邀请奖励。

Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) “देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल व माता” — TopicDigg

Devendra Fadnavis 的个人资料封面
Devendra Fadnavis 的头像
Devendra Fadnavis
@Dev_Fadnavis
加入 April 2010
0 正在关注    0 粉丝
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची शासकीय महापूजा व अभिषेक करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केली. @fadnavis_amruta #Maharashtra# #PandharpurWari# #AshadhiEkadashi#
显示更多
0
262
7.8K
1.5K
转发到社区