उद्योगांच्या गरजांनुसार कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमधून नागपूरमध्ये साकारलेल्या अत्याधुनिक 'नागपूर स्किल सेंटरची' वैशिष्ट्ये, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि युवकांना उद्योगसज्ज बनविणाऱ्या या स्किल सेंटरची सविस्तर माहिती...
@Dev_Fadnavis @nitin_gadkari @Aid_Nagpur @TataSTRIVE @ngpnmc
#
Maharashtra# #
DevendraFadnavis# #
Nagpur#