注册并分享邀请链接,可获得视频播放与邀请奖励。

CMO Maharashtra (@CMOMaharashtra) “सहकार क्षेत्राला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देणाऱ्या 'भारत टॅक्सी' सेवेचा मुख्यमंत्र” — TopicDigg

CMO Maharashtra 的个人资料封面
CMO Maharashtra 的头像
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
加入 July 2014
0 正在关注    0 粉丝
सहकार क्षेत्राला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देणाऱ्या 'भारत टॅक्सी' सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 'भारत टॅक्सी' सेवा रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवाससेवा उपलब्ध करून देणार आहे. 'भारत टॅक्सी' या अभिनव उपक्रमाची सविस्तर माहिती... @narendramodi @AmitShah @Dev_Fadnavis @coopbharattaxi #Maharashtra# #DevendraFadnavis# #BharatTaxi#
显示更多
0
88
195
160
转发到社区