मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील 'भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ कार्यक्रम' येथे 'भारत टॅक्सी'च्या सारथींना प्रातिनिधिक स्वरूपात किटचे वितरण केले.
भारत टॅक्सीचे सारथी :
✅ अक्षय केणी
✅ सूरज नाईक
✅ तुषार पाटील
✅ मिलिंद पाटील
✅ सिद्धार्थ कर्वे
✅ सुदर्शन म्हात्रे
✅ रोहिदास गायकवाड
✅ प्रदीप म्हात्रे
@Dev_Fadnavis @mohol_murlidhar @babasahebpati1 @MlaMandaMhatre @mlamaheshbaldi @ithakurprashant @coopbharattaxi
#
Maharashtra# #
DevendraFadnavis# #
BharatTaxi#